प्रकाश कदम
फौंडेशन

गेली ३० वर्षे अखंडित सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव फौंडेशन.

'कदम फौंडेशन आपल्या घरी' या संकल्पनेतून आता दररोज मराठी / सेमी-इंग्लिश / इंग्लिश साठी ऑनलाईन वर्ग सुद्धा उपलब्ध (वर्षभरासाठी).

बॅचेस बघा

३० वर्षांची यशस्वी परंपरा

३० वर्षांमध्ये नवोदय / सैनिकी स्कुल / स्कॉलरशिप / पोलीस भरती / M. P. S. C. अशा अनेक स्पर्धा परीक्षेत शेकडो मुले यशस्वी.

अनुभवी प्रशिक्षक

कदम सरांचे मार्गदर्शन म्हणजे हमखास यश.

आता ऑनलाईनही प्रशिक्षण

'कदम फौंडेशन आपल्या घरी' या संकल्पनेतून आता दररोज ऑनलाईन वर्ग सुद्धा उपलब्ध (वर्षभरासाठी).

२०२३ - २०२४ च्या बॅचेस

श्री. बाबासाहेब कदम शिक्षण संस्था - खुपीरे संचलित प्रकाश कदम फौंडेशन - बालिंगा, कोल्हापूर

३० वर्षांमध्ये नवोदय / सैनिकी स्कुल / स्कॉलरशिप / पोलीस भरती / M. P. S. C. अशा अनेक स्पर्धा परीक्षेत शेकडो मुले यशस्वी.

कदम सरांचे मार्गदर्शन म्हणजे हमखास यश.

अहो महिन्याच्या किंवा शनिवारी-रविवारी २-२ तास बॅचला सुद्धा प्रवेश घेऊ शकता. त्याची फी फक्त १९९\-

ऑनलाईन वर्गासाठी मुलांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

ऑनलाईन वर्गासाठी ४ थी ते ८ वी चा कोणताही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.